Instagram पोस्ट आणि रील यांवरील लाइकची संख्या लपवा किंवा उघड करा

लिंक कॉपी करा
Android अनुप्रयोग मदत
iPhone अनुप्रयोग मदत
संगणक मदत
मोबाईल ब्राउझर मदत
iPad अनुप्रयोग मदत
Instagram वर दिसणाऱ्या पोस्ट आणि रीलवरील लाइक यांची एकूण संख्या तुम्हाला दिसावी की नाही हे तुम्ही बदलू शकता.

तुम्हाला दिसणाऱ्या पोस्ट आणि रील

इतरांच्या पोस्ट आणि रील यांवरील लाइकची संख्या लपवण्यासाठी किंवा उघड करण्यासाठी:
  1. तळाशी डावीकडे हॅम्बर्गरने दर्शवलेल्याअधिक आयकॉनअधिक वर क्लिक करा, त्यानंतर सेटिंग्ज आयकॉनसेटिंग्ज वर क्लिक करा.
  2. तुम्हाला काय दिसते खाली लाइक आणि शेअरची संख्या यावर क्लिक करा.
  3. हे सेटिंग सुरू किंवा बंद करण्यासाठी टॉगल बंद किंवा टॉगल सुरू यावर क्लिक करा, जे लाइक व शेअरची संख्या लपवा/ याच्या पुढे आहे.

फीडमधील तुमच्या पोस्ट

तुम्ही शेअर करत असलेल्या पोस्टसाठीच्या लाइक आणि शेअरच्या संख्या इतर लोक पाहू शकतात की नाही हेदेखील तुम्ही निवडू शकता. तुम्ही अजूनही तुमच्या स्वतःच्या पोस्टवरील लाइकची एकूण संख्या पाहू शकाल.
तुमची पोस्ट शेअर करण्यापूर्वी लाइक आणि व्ह्यू यांच्या संख्या लपवण्यासाठी किंवा उघड करण्यासाठी:
  1. पोस्ट शेअर करण्यापूर्वी तळाशी प्रगत सेटिंग्ज वर टॅप करा.
  2. हे सेटिंग सुरू किंवा बंद करण्यासाठी टॉगल बंद किंवा टॉगल सुरू यावर क्लिक करा, जे या पोस्टवरील लाइक आणि व्ह्यूची संख्या लपवा याच्या पुढे आहे.

होय
नाही

Other ways to get help

Chat with Meta AI support assistant
Resolve issues, make changes and get support in real time